गुरूपौर्णिमा

 अर्थसाक्षरता.सुस्वागतम् नव्या व मुळच्या वाचकहो,कदाचित tech. problem मुळे तुमच्यापर्यंत २ दिवसात पोहोचेल. पण माझ्या रसिक व जागृत वाचक हो, गुरू हा फक्त एकाच दिवसासाठी नसतो. जीवनभर मार्ग दाखवत असतो. तेव्हा नव्या वाचकांचे ही स्वागत आहे, हा ब्लॉग time pass नाहीये, तर सुखी व आनंदी जीवनाचा मार्गदर्शक आहे. यातून मी तुम्हाला अर्थकारण सोप्या रितीने समजवणार आहे. यासाठी चाणक्य, विदूर व समर्थ रामदास स्वामी ह्यांचे लिखाण, तसेच Robert Kiyosaky, Sheron Lector & MacDonald इत्यादीचे अनुभव ही बघणार आहोत. त्या आधी जरा माझा दोन वर्षापूर्वीचा २जुलैचा ब्लॉग मन लावून वाचा. नवीन वाचकच नव्हे तर माझ्या आधीच्या वाचकांनी हा पुन्हा वाचावा. 🙏.हा ब्लॉग मराठी व English दोन्ही भाषातून असेल ओके

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू