आ बैल मुझे मार.

 आ बैल मुझे मार.

      माझ्या सजग वाचक हो, कालचा लेख, तुम्ही वाचला असेलच. काय समज झाला, की, मी दोन अगदी वेगळेच विषय, चुकून एकत्र टाकले, नाही हं, he दोन्ही विषय, मुद्दामच एकत्र लिहिले आहेत.  दोन्ही प्रकारात, एकच साम्य आहे, ते म्हणजे, " आ बैल मुझे मार " पहिल्यात आपण सामान्य जनता, स्वतः आपल्यावर, जोखीम ओढवून घेतो. त्या मोटरमन वा driver च्या चलाखीमुळे वाचतो. पण आपण जरा गुर्मीतच असतो, मी कसा /कशी चपळ आहे. हे पटतेय का? जर हो तर यापुढे, " जरा संभलके |

 तसेच मी, दोन दुकानाचा उल्लेख केला. ते ही, एक प्रकारे, आ बैल मुझे मार ( धंद्यात )  असे धोरण ठेऊन वागतात. मग काय, व्यवसायात, यशा पासून दूर राहतात. त्यांचा माल, उत्कृष्ट असून त्याप्रमाणात मं, फायदा होत नाही. पण सध्या, पुण्याच्या दुकानातील, पुढच्या पिढी ने

 नेमके पाऊल उचलले व  आमची कोठे ही शाखा नाही, ही  कल्पना सोडून आपला भरभराट साधला, ये हुई ना बात 👍

        ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ




Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू