02 .05 .21 . राम = राजस्व मनाचे.
राम = राजस्व मनाचे.
रामनवमी तर झाली _, २२ एप्रिलला, आज परत काय असे म्हणतील, काही वाचक. पण मला ओळखणारे व समजणारे मूळ वाचक निश्चित अंदाज करतील कि, there is something special in my mind. and eagerly start reading. या वाचकांच्या दृष्टीकोनाची, मी खात्रीशीररित्या पुर्तता करीनच करीन. अन् तुम्ही परत परत माझ्या या ब्लॉगमध्ये याल अशी खात्री बाळगते.
आज रामनवमी नंतरचा बारावा दिवस. पुराण काळापासून "बारसे" हे बाराव्या दिवशी साजरे केले जाते. तेव्हा दशरथ व कौसल्या पुत्राचे नामकरण ही असेच साजरे केले असणार. तेव्हा या,"राम" नावाचे गुपित जाणून घेऊ या.
सुस्वागतम् । या माझ्या BLOG मध्ये.
राजस्व म्हणजे राज्याची आय. येणारी funding. करस्वरूपी जमा होणारी संपत्ती. आता राम म्हणजे आपल्या मनात जमा होणारे, सुविचार ( फळ्यावरील वा शालेय जीवनात फक्त, वहीत लिहून रद्दीत गेलेल नव्हे, तर) जीवनात पदोपदी आचरणात आणलेले सुविचार व संस्कार. याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे जूना मराठी सिनेमा," छडी लागे छमछम. एका शाळेतील शिक्षा पध्दती, नवे मुख्याध्यापक, मानस शास्त्रीय सिध्दांताद्वारा, बदल करू पाहतात. मूळात मानस शास्त्र हे, या "राम" संकल्पनेवर आधारित आहे. "राम" चा एक गर्भितार्थ, मी आपल्या अाधीच्या सत्रात विशद केला आहे. तो आठवत असेलच. पण नव्या वाचकांसाठी परत सांगते,
श्री राम।
'रा' शक्तिरिती विख्याता: ।
'म' शिव: परिकिर्तित: ।
शिवशक्त्यात्मकं बीजं ।
राम, राम इति गीयते ।
"रा' म्हणज शक्ती आणि ' म' म्हणजे शिव
शिव शक्ती एकत्र म्हणजे शक्ति असणे
क्षमता. म्हणून आपण म्हणतो, रामबाण उपाय.
राम सत्य आहे की नाही, ही शंका काढणार्यांना, एक प्रश्न विचारते, जेव्हा मुलांमुलींचे, संकेत अन्वय अनिकेत वगैरे ठेवताना अर्थाचा विचार केला असेलच नं? असो. राजघराण्यात जन्मलेल्या प्रथम सुपुत्राचे नाव ठेवताना,
Comments
Post a Comment