सद्य व सत्य धोरणामुळे, विद्यार्थ्यात होणारी फाळणी. हो, जशी स्वातंत्र्यानंतर, आपल्या देशाची झाली.

 १५.९ .२०२३ .  सद्य व सत्य धोरणामुळे, विद्यार्थ्यांच्या होणारी फाळणी.

      प्रिय वाचकहो-    तुम्ही सुज्ञ व सुजाण अाहात.   आपल्याला अप्रिय वाटले,  तरी एकदम सत्य तेच मी बोलतेय. मला माहित आहे, आरक्षणा विरूध्द बोलणे वा लिहिणे - म्हणजे ~

       पण आज शिक्षण क्षेत्रात सरकारी नोकरीत व अन्य कित्येक ठिकाणी, जवळ जवळ ६८% आरक्षण आहे. अन्य ३२%  फक्त open category ला बाकी आहे. मग हे ९२% च्या वरील मुले- मुलीही - म्हणजे आपल्या देशातील creamy layer परदेशाकडे वळते आहे. म्हणजे आपल्या सरकारने त्यांच्यावर जो खर्च केला असतो, त्याचा फायदा इतर देशांना होतोय. आजच्या सरकारच्या कृपेने,  इस्त्रो सारखे भरघोस यश आपल्याला मिळालेय. पण तेथे तर सर्व  शास्त्रज्ञ आपलेच आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का? नासामध्ये आपले भारतिय ६०%  ते ७५% आहेत. तेच आपले creamy layers होय. जे शिकले, इथे, त्यांचे यश - credit  जातेय, अमेरिकेला.  हो, आणखीन् एक- point म्हणजे ज्यांना, reservation अंतर्गत free / minimum fee मध्ये म्हणजे, सरकारी खर्चाने उच्च शिक्षण मिळाले, ते जर परदेशी गेले, तर त्यांच्या कडून bond लिहून घेतात का, कि ते खर्चाची परतफेड करूनच  " बाहेर" जाऊ शकतील. नाही.  बहुदा अशी सोय, आपल्या CONSTITUTION मध्ये नाहीये. कित्येक डॉक्टर्स - इंजिनियर्स  "बाहेर" जायचेच, असा इरादा बाळगून असतात.  सवर्ण उच्च शिक्षितांना दोष देता येणार नाही. खरे तर त्यांचेच , आपल्या SYSTEM मुळे, एकप्रकारे 

 " रॅगिंग होत असते. आता परिस्थिती अशी आहे कि, एक मोठ्ठा  "वर्ग" आपल्या जातीला, आरक्षण मागत आहे. आधीच आरक्षणाखाली असलेली मंडळी, त्यांना अस्थित्वात असलेल्या, आरक्षणात, सामावून घ्यायला तयार नाहीत. त्यासाठी उठाव होत आहे. मग उरलेल्या ३२% टक्क्यातून, त्यांना किती % दिले जातील बरे??? मग आता अल्पसंख्याक कोण बरे? निदान विचार तरी करा हो.

    सवर्णांनी बाहेरच जायचे का? मग आपल्या देशाला वाली कोण? या सर्वात  पूर्वी संविधानात ठरल्याप्रमाणे विशिष्ट काळानंतर  व आरक्षणाखाली फायदा मिळवण्याच्या चौथ्या पिढी नंतर हे थांबवण्यास काय हरकत आहे . THINK OVER IT AND DECIDE, WHAT IS JUSTICE AND, OF COURSE, spread this thought among others.  मिलेंगे, बार बार,  सोचेंगे हर बार, हर बातपर।

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू