गणेश आपलीचिंता क्लेश दूर करतो. त्याला क्लेश देऊ नका.🙏

 19.9.2023 आज गणेशचतुर्थी. 

        रसिक व सुजाण वाचक हो, आज आपण सर्व गणपती बाप्पाच्या आगमनाच्या सोहळ्यात मग्न आहोत. म्हणून मी जास्त वेळ न घेता , फक्त सर्वांना वाचनाऐवजी, ऐकवणार आहे. हो, ते दोन्ही अर्थी. श्रवण व चिंतन ही. हा चिंतामणि आपली चिंता दूर करून, सुख कर्ता व दुःखहर्ता होवो, हीच मनिषा. पण त्यासाठी एक पथ्य पाळणे, आवश्यक आहे. ऐका तर-+


हे सर्व श्रवण व मनन करा व आसपासच्या परिसरात, त्याप्रमाणेच गणेशोत्सव होत आहे ना? ही जबाबदारी उचला. त्यासाठी शेजारपाजारी हा आजचा ब्लॉग, एपिसोड १४ सहीत share करा. Insist them to subscribe  and meet me and read my blogs to be aware and regard our हिंदुत्व व आपले सणवार समजून घ्या. अन् गणपती बाप्पा मोरयाच्ता  जयजयकाराबरोबरच लोकमान्य टिळकांचा जयजयकार करा. त्यांच्या तत्वाचा सन्मान करा.  ते म्हणाले, होते. स्वतंत्रता हा माझा हक्क आहे व तो मिळवीनच.

प्रारंभी विनंती करू गणपती,                                                                

       विद्या दया सागरा,

 अज्ञानत्व हरूनि मज बुध्दी 

      आराध्य मोरेश्वरा, 

चिंता क्लेश दरिद्र दुःख वगैरे

     देशांतरा पाठवी, 

 हेरंबा गजानना, गणमुखा

      भक्ता बहु तोषवी। 

            ॐ ॐ  ॐ।

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू