संगत कशी असावी.

  गुरू प्रमाणे, आपली संगत ही चांगली व योग्य असावी


१.  मोरोपंतांनी केकावली लिहिली. त्यातील मुख्य "केका"

    आपणा सर्वांनी शालेय जीवनात वाचली, त्यावर प्रश्नोत्तरे लिहिली. कमी जास्ती मार्क मिळविले. मार्क व गुण समानार्थी शब्द असले तरी त्यात महद् अंतर आहे. मार्क उत्तर तंतोतंत उत्तर लिहिण्याबद्दल मिळतात. नंतर ते विसरले, तरी चालते. पण गुण हे त्यातील  मतितार्थ जाणून आत्मसात करण्यासाठी मिळतात. 

       बघा. I mean वाचा.

        स

       सुसंगती सदा घडो।

       सुजन वाक्य कानी पडो॥

             कलंक मतीचा झडो ।

             विषय सर्वथा नावडो॥

         सदन्घ्री कमळी दडो ।

         मुरडीता हटाने अडो॥

               वियोग घडता रडो ।

              मन भव्त्चरीत्री जडो॥

        म्हणजे, मी सदैव चांगल्या माणसांच्या संगतीत,  राहण्याचा प्रयास करीन. चांगले बोल आपलेसे करीन. माझ्या मनात, जे जे चूकीचे विचार येतील व ज्यायोगे, बुध्दी भ्रष्ट  होऊन, हातून भ्रष्ट आचार घडू शकेल,असे कलंकित विषय- मोह वा लालूच सर्वपरीने माझ्यापासून दूर राहो

        <><><><><><><><><><><<><><>.

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू