भीती ही कित्येकदा हितकारक असते.
भीती ही कित्येकदा हितकारक असते.
सुजाण वाचक हो, कालचा लेख वाचलात नं, पटतेय ना, माझे म्हणणे. मनात भीती असते, तेव्हा, सामाजिक आचार- विचार, योग्य रीतीने पाळले जातात आणि त्या त्या क्षेत्रातील, जाणत्या व्यक्तींचा सल्ला, आत्मसात केला जातो. बघा सध्या पाऊस जोरात आहे. नदी तळे, धरणे सागर ओसंडून गेलेत. पण आजची तरुण पिढी, जोशात, थ्रीलच्या नावाखाली, कोठे पाण्यात घुसतात. पोहायला येत नसते पण... समुद्राच्या लाटा अंगावर घेत, मस्ती करतात. तेव्हा तेथील स्थानिक लोक, जे सांगतात, त्याकडे दुर्लक्ष करतात. मग काय घडते, पहा. मला एक कळत नाही, भर पावसाच्या दिवसात, ही मुले, बरोबर कपडे व टॉवेल घेऊन, घरातून निघतात, तेव्हा पालक काय झोपलेले असतात. असो. तर हा माझा व्हिडीओ व short film बघा. जर काही अघटित झाले, तर नंतर काय होऊ शकेल.
Comments
Post a Comment