"सातवी लाट, पॅपीलॉन लाट " जी धोकादायक असते.
आज, वाचक वृंद हो, तुम्हाला प्रश्न पडला असेल, कालचा लेख वाचला, पण आम्ही करणार ह्यात. पण नाही हं, वाचून, बातम्या प्रमाणे सोडून देऊ नका हो. आपण निरपेक्ष रीतीने, माझ्या मागच्या आठवड्यातील, लेखातील "" डबेबाटलीवाला "" बनू शकतो. कसे ते माझ्याच, पुढील short film मध्ये दाखविल्या प्रमाणे, समुद्र वगैरे ठिकाणी जाऊन, मुलांना, अक्कल शिकवू शकाल. " सातवी लाट " यात सागराची, मोजून सातवी लाट, जोरदार पणे धरतीवर कोसळते, तितक्या प्रमाणात, मागे जाते. म्हणजेच जे मिळेल, ते स्वतः बरोबर पाण्यात, ओढून नेते. या लाटेला, पॅपीलॉन लाट म्हणतात. का ते, उद्या सांगते. तर ही short film नीट, काळजीपूर्वक बघा.
Comments
Post a Comment