शिक्षणासाठी, पतिकडून प्रोत्साहन व सहकार व अभूतपूर्व साहचर्य. जयश्री कुळकर्णी शिक्षण व विजय कुळकर्णी.

शिक्षण प्रेमाची खरी ओढ व पत्नीच्या पुढील शिकण्याची कदर व पतिकडून अभिमान. खरे सहचरी.
मी हा लेख,ही माझी बहीण आहे, म्हणून लिहीत नाही, तर खरेच तिची ही अनोखी कहाणी आहे. काही कारणाने शिक्षण अपूरे राहिलेल्यांना प्रेरणा देणारी आहे. तसेच माझ्या मेव्हण्याने, तिला दिलेली अलौकीक साथीची कहाणी आहे.
त्यासाठी त्यांच्या लग्नापासून, त्या दोघांची थोडक्यात ओळख करून देते. श्री विजय गोविंद कुळकर्णी, हे माझे मेव्हणे. माझी ताई जयश्री अनंत राजे. ही दोघे अनुक्रमे 20 व 18 वर्षाची असताना, त्यांचे,रीतसर मुलगी बघून वगैरे, (arrange) झाले. एक गम्मत म्हणजे ताईचे अक्षर खास नव्हते. खरे सांगायचे तर- - - असो.
सांगायची मजा म्हणजे, प्रथम ते बाहेरगावी गेले होते, तेथून तिचे पत्र आले. शेवटी तिने लिहीले होते, हे पत्र आम्ही दोघांनी आळीपाळीने लिहीले आहे. कुठचा मजकूर माझ्या अक्षरात आहे, ओळखा. दोघांच्या
अक्षरात, कमालीचे साम्य.
ती मॅट्रिक झाल्यावर, सचिवालयात लागली. काॅलेजात गेली होती. पण .. .असो. तीन मुली झाल्या. संसारात गुंतली. पण मनात कोठेतरी बहुदा,पदवीचा किडा, वळवळत होता. मेव्हणे ही इंटर नंतर कंपनीत लागले होते. त्यामुळे,तिने भितभित घरात पुढील शिक्षणाचा विषय काढला. नवल म्हणजे ," मराठी बाणा" न दाखवता,श्री. विजय यांनी, उत्साहाने, परवानगी दिली. खरे तर मराठी मंडळी, निदान 1971 मध्ये, अशी broad minded नव्हती. अजून ही. . जाऊ द्या.
तिच्या सासूबाईंचा ही पाठिंबा होता. जणू त्याच शिकणार आहेत.
मग काय, सचिवालयात नोकरी- ठाणे ते व्हिटी प्रवास- घरी ही कामात फायदा वा ऑफिसात कन्सेशन न घेण्याची जिद्द. वंदना, वर्षा व विद्याचा अभ्यास- - हे चक्र चार वर्षे अविरत चालले. मध्यंतरी तिच्या सासूबाई गेल्या. सगळा भार, तिच्यावर पडून ही, तिचा निर्धार अटळ राहीला. ऑफिसमध्ये लंचला, ती एकटीच बसे व बोलण्यात वेळ न घालवता पुस्तक घेऊन वाचन सुरू. तरीही मैत्रिणींना राखून असे. आतापर्यंत (वय 77 पर्यंत त्यांचा ग्रुप अबाधित. हो, नवलाची गोष्ट सांगायची म्हणजे ठाणे ते व्हिटी- प्रवास- दारात उभे राहून. त्यांचा खडा ग्रुप होता. चालती गाडी ती लीलया पकडत असे. तिथेच बारला धरून पुस्तक वाचन चालू असे. ह्याशिक्षण प्रेमाची खरी ओढ व पत्नीच्या पुढील शिकण्याची कदर व पतिकडून अभिमान. खरे सहचरी.
मी हा लेख,ही माझी बहीण आहे, म्हणून लिहीत नाही, तर खरेच तिची ही अनोखी कहाणी आहे. काही कारणाने शिक्षण अपूरे राहिलेल्यांना प्रेरणा देणारी आहे. तसेच माझ्या मेव्हण्याने, तिला दिलेली अलौकीक साथीची कहाणी आहे.ती मॅट्रिक झाल्यावर, सचिवालयात लागली. काॅलेजात गेली होती. पण .. .असो. तीन मुली झाल्या. संसारात गुंतली. पण मनात कोठेतरी बहुदा,पदवीचा किडा, वळवळत होता. मेव्हणे ही इंटर नंतर कंपनीत लागले होते. त्यामुळे,तिने भितभित घरात पुढील शिक्षणाचा विषय काढला. नवल म्हणजे ," मराठी बाणा" न दाखवता,श्री. विजय यांनी, उत्साहाने, परवानगी दिली. खरे तर मराठी मंडळी, निदान 1971 मध्ये, अशी broad minded नव्हती. अजून ही. . जाऊ द्या.

मग काय, सचिवालयात नोकरी- ठाणे ते व्हिटी प्रवास- घरी ही कामात फायदा वा ऑफिसात कन्सेशन न घेण्याची जिद्द. वंदना, वर्षा व विद्याचा अभ्यास- - हे चक्र चार वर्षे अविरत चालले. मध्यंतरी तिच्या सासूबाई गेल्या. सगळा भार, तिच्यावर पडून ही, तिचा निर्धार अटळ राहीला. ऑफिसमध्ये लंचला, ती एकटीच बसे व बोलण्यात वेळ न घालवता पुस्तक घेऊन वाचन सुरू. तरीही मैत्रिणींना राखून असे. आतापर्यंत (वय 77 पर्यंत त्यांचा ग्रुप अबाधित. हो, नवलाची गोष्ट सांगायची म्हणजे ठाणे ते व्हिटी- प्रवास- दारात उभे राहून. त्यांचा खडा ग्रुप होता. चालती गाडी ती लीलया पकडत असे. तिथेच बारला धरून पुस्तक वाचन चालू असे. ह्या सर्वात कहर म्हणजे, एक संकट त्या दोघांवर कोसळले.
कंपनीत, एका इंजिनिअर्सच्या चुकीने, बाळासाहेबांची, उजव्या हाताची दोन बोटे, अर्ध्यावर तुटली. पण त्यांनीही हिंमत हारली नाही वा लोक काय म्हणतील, असा फालतु विचार न करता, turist taxi चालवायचा प्रारंभ केला. खरेच दोघे एकमेकांना पूरक होते. हां, आपापसात वाद चाले. पण म्हणतात ना. . . नवल म्हणजे त्या दोघांनी कधीही, त्या दोषी मुलाचा राग कैला नाही.
हिने ऑफीसमधून पुढील परीक्षेत यश मिळवले. बढती मिळाली. पुढे ती,Dy.Secretary च्या पोस्ट वरून retire, झाली. तरी दोघांच्यात असलेल्या, शैक्षणिक, तफावतीमुळे, अजिबात फरक पडला नाही. उलट दोघे एकमेकांशिवाय, जरा ही दूर राहू शकत नव्हते. अशी ही तोतामैनाची जोडी.
मृत्यु ही त्यांना दूर करू शकला नाही. अंहं. काही अपघात वगैरे नव्हे हो.
झाले असे अघटित की, माझी ताई, सप्टेंबर 2023 मध्ये आजारी पडली. दोन ऑपरेशन झाली. पण दुर्दैवाने, तिला bedridden केले. नोव्हेंबर मध्ये,तिला " करूणा" हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. तिघी मुली जावई धावपळ करतच होते. पण त्या दिवशी तिला घरी आणले, तेव्हा मी, तिच्यासोबत राहावयास गेले. तशी तिची परिस्थिती बिकट होती. पण चेहरा हसतमुख. तर झाले, असे, अचानक,मेव्हणे, माझ्याकडे बघून उद् गारले, " भानू (मी), मला हिच्यामागे, नाय रहायचे." मी मर्यादा सोडून,पटकन, बोलले," काय वेड्यासारखे बोलता आहात?" ते आतल्या खोलीत निघून गेले. पण काय सांगू, दहा बारा दिवसात, त्यांना ताप आला. मध्यंतरी परत ताईचे, जास्त झाल्याने तिला admit केले होते. त्यांनाही, त्याच हॉस्पिटल - करूणामध्ये नेले. अन् चार दिवसातच दिवाळीच्या दिवशी, त्यांनी, "तो"शब्द खरा केला. हे त्यांचे शांतपणे अचानक मृत्यूला सामोरे जाणे, आम्हाला हादरवून गेले.तो होता 12नोव्हेंबर - लक्ष्मीपूजन पाडवा.अन् उणेपुरा दीड महिना झाला नाही, अन् तीही 30 डिसेंबर2023ला, त्यांच्या भेटीस गेली. हे मुलीना व मला ही धक्कादायक ठरले. त्यांच्या, पाठोपाठच्या निधनाचे दुःख करावे का, अलौकिक अशा सहगमनाचे, कौतुक करावे, या संभ्रमात अजून ही आम्ही आहोत. यात एक असा योग त्यांनी साधला. की, कोणी कल्पना ही करू शकणार नाही. बाळासाहेब मेव्हणे गेले, ते अशा दिवशी की, स्वर्गच मिळेल. अन एका नातवाचे, वैभवचे लग्न 15 डिसेंबरला, तेव्हा सर्व विधीतून मोकळे होतील. आमच्या ताईने असे Timing साधले की, दुसऱ्या नातवाचा,विशालचा साखरपुडा, 25डिसेम्बर 2023 ला अन तेव्हापर्यत ती ,पाच दिवस स्वतः ला थांबवून, 30 डिसेंबर ला, पतिच्या भेटीस गेली. दोन्ही संमारंभ व्यवस्थित पार पडू दिले व आपले कर्तव्य पूर्ती केली हो.
<> <><><><><><><><><><><><><><><><>.
Comments
Post a Comment