भव्य व्यक्तीमत्व- स्वातंत्र वीर आणि आजचे कलियुगातील साधु संत.
प्रिय सुजाण वाचक हो, मी परवा, सावरकर यांजवरील चवथा एपिसोड म्हटले तरी नजरचुकीने, prt तिसराच एपिसोड टाकला होता, त्याबद्दल क्षमस्व. आता 4था एपिसोड, तुमच्या पुढे ठेवत आहे. तो पहा. व विचार पूर्वक कार्याला, सुरवात करा. साध्य होणारच, आधी, छोटेसे, परोपकाराचे काम करा हो. ही
आणखी एका मोठ्या कार्याची सुरवात, कशी मित्रांच्या, भेटीतून झाली, बघा, आज just ओळख व उद्या सर्व details सांगेन.
कलियुगातील साधु संत
संत विशेष अंक
साधु संत येती घरा, तोची दिवाळी दसरा
तुम्ही म्हणाल, आज कलियुगात, सच्चे साधु संत कसे असणार. असतात हो. फक्त उघडा डोळे अन बघा नीट. फक्त आज इथे म्हणावे लागेल, साधु संत येती गावा, तोची सर्व गावासाठी दिवाळी दसरा..
वाचकहो, तुम्ही आमचा ऑक्टोबरचा, "युवा झंझावात"
वाचलात का? नसेल तर मिळवून वाचा.
काही कॉलेज विद्यार्थी reunion होऊन, काही तरी ठोस कार्य करावयाचे ठरवतात. आणि काय चमत्कार. कित्येक गावातील, शालेय मुलांना जणू लॉटरी लागते. त्यांच्या शाळेत डिजिटल सुविधा प्राप्त होते.
मुखपृष्ट बघितलेत नं! त्या अनोख्या संत मित्र परिवाराची ओळख. हेच या कलियुगातील खरे संत जन.
हो. हे जे महान कार्य, हा मित्र परिवार करीत आहेत, ते स्व:बळावर हं. सर्व जण वर्गणी काढून,आपली पदरमोड करून. आजवर त्यांनी जवळ जवळ 30.40शाळांना ही digital सुविधा पुरवली आहे.
Then please follow their foot prints as possible as. 👍.
या विषयावरील श्री किरण बोरकर यांचे आत्म कथन, उद्या समजून घेऊ या. कसा या मित्रांनी, start giving foundation चा वेलू आकाशी उंच नेला.
Comments
Post a Comment