फसवणूक की फसगत??
8 जुलै 2025. फसवणूक की फसगत.
सुजाण वाचक हो, तुम्ही म्हणाल, की हे दोन्ही शब्द समान अर्थीच आहेत नं! नाही हं, हे दोन्ही शब्द पूर्णतः विरोधी आहेत. गोंधळून जाऊ नका, Its not mistake in writting.. कसे ते सांगते. फसवणूक केली जाते, पण फसगत आपल्याच चुकीने होत असते. बघा. आता मी नेहमी सांगते व सावधान करण्याचा प्रयास करते. पण जर त्यातून कोणी सावध झालेच तर तो प्रयत्न ठरेल.आता आजची ही बातमी वाचा. म्हणजे माझे म्हणणे, पटेल.
मुळात या तरुण मुलीकडे 21लाख कसे आले असतील, मी वय 75.पण इतकी शिल्लक नाही हो, जमवू शकले. तुम्ही?? असो. भावांनी ही अडविले नाही, इतकी बेपरवाई.मग बिचारे पोलीस आहेतच, धावपळ करायला!

Comments
Post a Comment