होलिका दहन. भाग 2 आपले सर्व सण, हे अर्थपूर्ण आहेत हो.

 होलिका दहन भाग 2. आपले सर्व सण, हे अर्थ पूर्ण आहेत.  

        माझ्या प्रिय चौकस वाचक व प्रेक्षक हो. हा बघ्या ची भूमिका देणारा, माझा बदल कसा वाटला बरे. आता कोठे ही जाताना, ear phone लावून बिनधारत ऐकू शकाल. हं, तर विषयावर लिहिते व नंतर ऐका. आपण 31 डिसेम्बरला, त्यांचा year end व new year साजरा करतो. तेव्हा नेमके काय काय करतो, ते आठवा व  आपल्या होळीचा खरा संदेश, ऐका.


हं, आले का लक्षात, te hi एक कापडाचा बाहुला बनवतात. आणि त्याला संपवतात. हे आपल्याला छान वाटते. मग ते तत्व असलेली होळी ही तितकीच अर्थ पूर्ण आहे. शिमगा- शिवीगाळ व बोंब मारून आपण ही वर्ष भरातील राग द्वेष ओकून टाकून, मन शुद्ध करावयाचे असते. ते लोक एका रात्रीत ha बदल अपेक्षित ठेवतात. पण आपले रिती रिवाज, आपल्याला फाल्गुनी पौर्णिमा ते चैत्र प्रतिपदा (पहिली तिथी )  पूर्णतः 15 दिवस देतात. रागाचे, प्रेम संबंधात  रूपांतर होण्यास, हा वेळ नक्कीच पुरेसा आहे. पटते नं. तर विचार करा. व आपले स्वधर्मीय  आचार आचरणात आणा." त्या राजकारणी लोकांच्या नादी लागू नका. म्हणे आम्ही सं क ष्टीला चिकन खातो व काही जणांनी तर कृष्ण जन्माच्या दिवशी, पुण्यनगरीत, मटणाचे वाटप केले. हा हन्त हा हन्त!????

       ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ.

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू