नव संजीवन. पु. ल. आपले मराठीतील लाडके लेखक.
नव संजीवन. पु. लं. चा आदर्श.
मी नव्हते तरी आपण माझ्या, गैरहजेरीत, कोणी ना कोणी, हे माझे blogs वाचत होतात,, हे वाचक नंबरवरून कळले. अगदी मन भरून आले. वाटत होते, या दुनियेत, माझे गंभीर विचार कोणाला रुचणार बरे? पण मी खोटे पडले, त्याचा किती आनंद झाला, सांगू
मला viewers आहेत, म्हणून नव्हे, तर हे विचार लोक वाचत आहेत व follow ही करणार, म्हणून.असो. प्रस्तावना बस झाली.
पु. ल. देशपांडे यांचे," नव संजीवन "आणि "उमेद". त्यांचे, पहिले वहिले नाटक सपशेल पडले, त्याची ही कथा. जर तरची कहाणी. जर का, तेव्हा हे आपले सर्वोत्तम साहित्यिक, नाउमेद झाले असते, तर, आपण किती अ उत्कृष्ट साहित्याला मुकलो असतो..
आता ती कथा सविस्तर ऐका, I mean, वाचा.
त्यांच्याच शब्दात आणि शैलीत. पण आपण अशा प्रसंगी, लगेच निराश होतो व जे करतो, त्याचा नाद सोडतो. अशा कित्येक लेखकांची, "हाराकिरी", होत असेल. तसे तर कित्येक क्षेत्रात कोणाकोणाचे असे झाले असेल नं? तर हे वाचा व मनन करा आणि शुभस्य शीघ्रम आणि सोडलेले स्वप्न पुरे करा
पुल च्या,"" पुर चुंडी, "'या पुस्तकातील त्यांचाच
लेख, आत्म कथनात्मक.
पु. ल.उवाच
8 सप्टेंबर 1948.. माझा वादिवस होता. दर वाढदिवसाला, माझ्या, या वाढदिवसाची आठवण येते. हा वाढदिवस म्हणजे माझ्या, पहिल्या नाटकाची पुण्यतिथी." तुका म्हणे आता", हे माझे पहिले नाटक.
रात्री 9 वाजता ह्या नाटकाचा पहिला प्रयोग सुरू झाला आणि आणि त्याच रात्री एकच्या सुमारास नाटक पडले. वीस वर्षांपूर्वी नाटक पडताना झालेला, आवाज, आज देखील, माझ्या कानात आहे. (हे 1968 मध्ये लिहिले आहे बरे का!
पुढील आत्म परीक्षण, उद्या....
Comments
Post a Comment