03 .05 .21 . राम = राजस्व मनाचे Part 2.

राजघराण्यात जन्मलेल्या प्रथम सुपुत्राचे नाव ठेवताना, त्याकाळी मातापित्याने, हा विचार करूनच हे,  "राम" हे नाव ठेवले असणार ना? तर हे दोन अर्थ मी सांगितले  आहेत. पटले तर, राम (आत्म क्षमता) वा राम ( राजस्व मनातील- सुविचारांची साठवण) हे विधान लक्षात घ्या.

        आज अनेक दिवसांच्या gap नंतर एवढेच. पण खरे तर आभाळायेवढे ज्ञान. Actually, for meaning of RAM -the sky is the limit. The sky is the unending SPACE.   तर भेटू या पुन्हा पुन्हा. सध्या रविवार.मंगळवार. गुरूवार व शनिवार. चला तर या भेट द्या. माझ्या ब्लॉगला, ठरलेल्या दिवशी. 

        once again, I apologize for so long interval. Now onwards regularly. मिलेंगे, परसो मंगळवारी see you soon. like & subscribe करोगें नं!

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू