शिक्षण काळानुसार व गरजेशी संबंधित असावे.
२.६ .२१.
शाहूराजांच्या त्या छावणीतील आवश्यक व शक्य असलेले शिक्षण व आजचा काळ.
वाचक हो, हे वाचन फक्त ऐतिहासिक नसून, आज ही त्या पध्दतीचा वापर कसा करावा. या बाबत, मी आपल्याला काही tips देणार आहे.
प्रथमतः हे लक्षात ठेवायला हवे, जे शिकवायचे, ते मुक्त स्वरूपात देणे, महत्वाचे ठरते. राज्ञी येसुबाईंनी, बालराजेंना, हां, तुम्ही छत्रपतीच बनणार आहात, तेव्हा, सर्वप्रकारचे ज्ञान तुम्हाला मिळवणे, भाग आहे. असा जोर दिला नाही. उलट, आज, जी CHILD PSYOCOLOGY( बाल मानस शास्त्राचे खूळ, हे खूळच म्हणेन, माजले आहे. त्याने उलट मुलांवर जास्तीच pressurised केले जाते, ते हास्यास्पद आहे. मुळात आमच्या लहानपणी, ५वर्षानंतर शिक्षणाचा प्रारंभ होत असे. लेखणी हातात पकडण्यासाठी physically maturate झालेत का, ते बघितले जाई. मग निघाली, मॉंटेसरी -३र्या वर्षापासून- नंतर निघाले- preschool. मुलांचे लहानपण कोळपून जातेय, यामळे, हा कोणी विचार करायचा?
आमच्या वयाची मंडळी, म्हणतात, " आमच्या लहानपणी किती छान होते, शाळा सुटली कि free bird.
तेव्हा निबंध आपल्या मनातील विचाराचे प्रगटीकरण असे. पण आज, निबंध म्हणजे, नवनीत प्रकाशनचे तय्यार निबंधच पाठ करून घेतले जातात. एक गंमत सांगते, मी वणी( नाशिक)च्या पुढील खेडेगावात, सेवाव्रती म्हणून शिकवत असे. तेथे ही गाईड व निबंधाची पुस्तके, मुलींना विकत घ्यावी लागत. आता बघा, क्रमिक पुस्तके सरकार देणार . असो. English Essay मुली गाईडमधून पाठ करून लिहित. आयुष्यात कधी समुद्र न पाहीलेे. ते विद्यार्थी- विद्यार्थिनी लिहित, " My school is having four storeys building. We can see the sea shore from our school galleries.
बघा. ज्यांनी कधी दुमजली घर ही क्वचित पाहिलेय. समुद्र पाहीलाच नाही. त्या मुलांमुलींनी हा निबंध लिहिणे, म्हणजे समर्थ रामदास स्वामींच्या लेखी , " एक मुर्खलक्षण", आहे.
आता बघा. यापुढील आयुष्यात शत्रुच्या नजरकैदेत घालवायला लागण्यार्या, त्या बालजीवाला, आधी छावणीतील जीवनाशी cop-up होणे महत्वाचे, होते नं?
रायगडाची याद राहणे, आवश्यक होते, पण त्या आठवणीतच जगणे, त्यांचे जीवन ruin होऊ शकत होते. ते या माऊलीने जाणले होते. त्या प्रकारेच त्यांना शिक्षण देण्याची पध्दती, या दोघी राज स्त्रियांनी ठरवली होती.
आज या digital काळातही मुलाच्या डोळ्यांचा व मानसिक क्षमतांचा विचार करूनच, पालकांनी अभ्यासक्रम ठरवणे, योग्य आहे. त्यांची करमणूक, त्यांना ठरवून द्यावी. हां. There should be discipline and our watch on them. BUT LET THEM BE LIVE AS FREE BIRD.
तर विचार करा. या वर चिंतन करा. and then act accordingly. मग तुम्ही व तुमची मुले आनंदी जीवन जगाल.मुले आज Rian family बघत life ची स्वप्ने बघत आहेत. विसरू नका. like their mood. be with them ( subscribe with them) and then follow the same. बघा. उद्या भेटू या. ओके.
Comments
Post a Comment