पुनरावृती

 १३. ६ .२१ . रविवार जेष्ठ.

  हो.आज जास्त लिहिणार नाही. कालचा लेख काही tech कारणाने उशीरा दिसू लागला. नेट किंवा गुगलचा problem झाला असावा. पण फार महत्वाच्या मुद्दावर लिहिले होते. अगदी,  "दिलसे"= ते कोणाचे वाचावयाचे राहिले असेल, तर तो लेख, ' कालचा पेपर= रद्दी होऊ नये. त्याचे मनोमन वाचन व्हावे, म्हणून आज ऐवढेच. तेच परत परत वाचले जावे, मनात ठसावे, ही मनीषा.

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू