मंगळवार- भौमवार व बुधवार- सौम्यवार.

 १६. ६ .२१ . मंगळवार व बुधवार या दोैन्हीची सांगड. 

सांगड म्हणजे एकत्र विचार करून साम्य  दाखवणे किंवा दोन्हीतील संबंध स्पष्ट करणे. त्यासाठी जरा तुम्हाला माझ्या युट्यूबवरील, dharmshilsunita karnik या चॅनेलवरील दोन एपिसोड बघावे लागतील. मंगळ आहे.पण बुध नाही. असे असले, तर काय होईल. समजा, तुमच्याकडे सर्व electrical equipment  आहेत, पण वीज नाही किंवा वीज आहे. पण मिक्सर वाँशिंग मशीन नसेल तर, तसेच मंगळ ग्रहाची कृपा आहे, पण बुध्दी/ विद्याच नाही तर. तेव्हा बघा हे दोन्ही एपिसोड. 

     एक  गंभीर उदाहरण सांगते, या संबंधी. आमचे अंध विद्यार्थींचे. त्याकडे पुस्तक असतात, शिकण्याची इच्छा असते. पण दृष्टी अभावी वाचनासाठी, दुसर्‍यावर अवलंबून असतात , तर ज्यांना चांगले दिसते, पालक शिक्षण देऊ इच्छितात, त्यांना  टपोरीपणा पुढे वा सतरंज्या उचलण्या पुढे  काही सुचत नाही. बघा नक्की. लिहिण्यापेक्षा बघताना जास्त समजेल, मला काय सागायचेय ते. उद्या मंगळवार- भौम्यवार संबंधी सांगेन भौम्य म्हणजे मंगळ ग्रह  व बुध म्हणजे सौम्य वार  या बाबत आणखी मनोरंजक पण महत्वाची. आधी बघू या, हे एपिसोड.




Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू