आपली - माझ्या परिवाराची सुरक्षितता प्रथम.
२६.६ .२१ .शनिवार. जेष्ठ कृ. द्वितिया . माझ्या नियमित वाचक हो, आज क्षमस्व. सकाळपासून ताप असल्याचे व डॉ.नी.सर्व दृष्टीने सुरक्षिततेसाठी आराम करायला सांगितल्याने आज लेख नाही.पण संदेश देते. काही होत नाही, अशा समज करून,त्यांच्या सुचनेकडे दुर्लक्ष करू नका. घरच्यांना विचार करा. त्यांच्यासाठी क्वार्टाईन रहा. बस. उद्या भेटतेच.
Comments
Post a Comment