टेहळणी बुरूजावरून भाग दुसरा.
माझे विचार बरेच जणांना आवडत आहेत व पटत आहेत. पाहून खू छान वाटतेय. बघा टेहळण. बुरूज आपल्यातही असतोच. आपली खाण्याची capacity माहित असून ही आपण बुफेत काय करतो. अन् दुसर्या दिवशी आजारी पडतो. एकूण काय watch tower चा उपयोग करत नाही.
व्हिडिओ चालू करण्यासाठी चित्रावर टच करा.
Comments
Post a Comment