मंगळवार- भौमवार व बुधवार- सौम्यवार.
16.6. 21.
एकूण काय तर, चणे आहेत तेथे दात नाहीत.व दात अाहेत तेथे चणे नाहीत.
या वर, छ. शंभुराजेंनी काय लिहून ठेवलेय, ते बघा.
छिन्द सोतं परक्कम कामे पनुद ब्राह्मण
संखारानं खयं ञतचवा अकतञ्ञू दि ब्राह्मण ।।१।।
प्रत्यक्षात ब्राह्मण वर्गाची व्याख्या अशी आहे.
अर्थ उद्या बघू. ते दोन्ही एपिसोड जर लक्षपूर्वक बघितलेत, तर ह्याचा अर्थ पटकन चटकन कळेल. आजच्या काळात, सबकुछ, झटपट पहिजे ना? ज्ञान ही. हाजीर है। या सरळ सोप्या रितीने, संस्कृत ग्रंथांची ओळख होईल.आजच्या भाषेत.
तर उद्या भेटणार नं? मी तय्यार होऊन वाट पाहते. ज्ञानाची ओंजळ भरून. गंमत म्हणजे हे मी तुम्हाला देणार आहे.पण माझी झोळी रिकामी न होता, भरभरून वाहतेच आहे, दौपदीच्या थाळी गत.
Comments
Post a Comment