टेहळणी बुरूज गडावरील. तसेच आपल्या जीवनातील टेहळणी बुरूज-watch tower.

 २७ जून २०२१. माझ्या या blog  संबंधी , प्रारंभापासून असलेले वाचक व त्यांच्या प्रतिक्रिया. तसे तर अनेक आहेत. पण आज ह्या lockdown च्या काळात available असलेले. हे तुम्हाला युट्यूबवर पाहिला मिळेल. लिंक देत आहे.नक्कीच मागे जाऊन वाचाल. व स्वतः वाचाल, येणार्‍या संकटापासून. बस मी ही ओके होऊन, उद्या येतेच भेटायला, as usual  मोठ लेख घेऊन.




Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू