आजव काल यातील फरक असावा ही अपेक्षा. पण ~

 १०.९ .२०२३. आज व काल. यातील फरक.

      दक्ष व जिज्ञासू वाचक हो, आपण हेच विचार करत असाल कि, मूळ विषय सायबर गुन्हे कोठे पोहोचलाय. अहो, कोणत्याही मोठ्ठ्या गुन्ह्यला बालस्वरूप असतेच. तेव्हाच ही विषवल्ली मुळापासून उपटावी नं? त्याचसाठीच पालकांनी स्वतः प्रथम सुसंस्कार करावयास पाहिजेत.  आपल्या मुलांना इतरांविषयी आदर ठेवण्यास व दाखवण्यास, "या"  पहिल्या  शिक्षकांनी शिकवले पाहिजे.  

       ते रस्त्यावर मारामारी करणारे कथित मवाली , जर वाडीतील, एका वयस्क महिलेला, ( जिला सर्व मान देतात), तिचा आदर ठेऊ शकतात, तर  हे त्या काळातील वळण आहे नं? या उलट अगदी वयस्कांची, नजर, आपल्या  आसपास वावरण्यार्‍या,  महिलांबाबत, घसरू कशी शकते, अथवा गर्दीत , मग ती गर्दी देवदर्शनासाठी का असेना,अं! 

       आज पुन्हा, मी माझी एक short film  तुमच्या पुढे ठेवणार आहे. ~



ह्या सर्व problems चेंगटपणा  solutions माझ्या ह्या एपिसोडमध्ये मिळेल. अहो, सुज्ञ वाचकहो. तेव्हा हे ऐकून हा एपिसोड pl share to yours dear and near peoples.

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू