अर्थकारण. धोरण हित.
भक्ती ही एक शक्ति असते. हां, तासन् तास जप करणे, किंवा पुजा करणे ही भक्ति नव्हे. आजकाल देवळातून ४.५ तास लाईन लावून, देवासमोर, २मिनिटेच टेकणे व दानपेटीत, पैसा ओतणे, ह्याने तो प्रसन्न होत नाही. तर आपल्या कामात श्रध्दा ठेवा व सबुरीने मनःपूर्वक ते करा. हेच Robert k. आपल्या, rich dad poor dad या पुस्तकातून लिहितोय. मॅकडोनलचे पिझा – बर्गर तर खात असालच. ते स्वतः ही अनुभवात हेच सांगतात. तेव्हा ,” या समर्थांच्या दासबोधातील लिखाणाला, underestimate करू नका. आज कित्येक जेष्ट नागरिक म्हातारपणी, देवाची याद आल्याने, ” दासबोध”, वाचन करीत आहेत पण बोध घेतात का?😁मुळीच नाही. माझ्या वयस्क वाचकहो, राग मानू नका, पण आज कित्येकजण, आयुष्याची पुंजी, डबल करण्याच्या लोभाने फसतात. आपले डेबिट- क्रेडिट कार्ड, सहज कोणा परक्या हाती देतात. कोठच्या ही मेसेजला आपला बँक क्रमांक देतात. ह्या प्रकार, समर्थरामदास स्वामी मूर्खलक्षणात, मांडतात. या आधीचा जो blog वाचलात, त्यातील समास पुन्हा लिहिते.ऐका प्रचितीचे लक्षण।प्रचित पाहतील ते शहाणे।।येर वेडे। दैन्यवाणे॥ १-८-१०॥योग्य आहे नं, ते सांगतात, प्रचिती- खात्री केल्याशिवाय, आपली पुंजी, खर्ची करू नका. कोणापुढे ,” उघड”, करू नका. बोला आता, हे ज्ञान, खरे तर अक्कल ,outdated आहे का? हां मान्य आहे कि,येवढा मोठा ग्रंथ वाचायका वेळ नाही. म्हणून तर मी, हा ब्लॉग लिहित आहे. तरूण काय पौढ काय, पुरूष महिला सर्वच सोशल मिडियावर फसत आहेत. तेच दाखले दाखवून मी तुम्हाला, माझ्या सुज्ञ वाचकांना सावधान करत आहे. तर o my viewers , to read and follow the suggestions from my blog, is really beneficial to you. be regular reader of my blog. agree! कल मैने एक mistake कर रखी है, purposely. दिखाव, कोई भी बच्चे को, वह पकड लेंगे। इतने वे अपने piggy bank के बारेमें सजग होते है।😉😉😬. तो कलसे देखेंगे। सोशल मिडिया के ठगोंके कारनामे। अौर मेरा उद्देश है, मेरा वाचक वर्ग, इनसे बचा रहे। तो तैयार? मिलेंगे, हर रोज। और पढके अपने, अपनोंको सजग करो, यानि share this blog. see you soon.
Comments
Post a Comment