ऐतिहासिक कुसंस्कार अर्थात् सत्य लपले हो. भाग दुसरा.

 अनेक वर्षे पिढ्या- पिढ्यांवर होणारा कुसंस्कार. भाग. २ .


काल मी जे काही लिहिले, ते माझ्या वयाच्या मंडळींना, कदाचित आठवेल. कदाचित अशासाठी म्हणते, कारण त्या काळात बातम्या फक्त वर्तमानपत्रातूनच कळत असत. त्यामुळे, जी माणसे( बहुदा पुरूषच) हे जाणत असतील- जर राजकारणात interest घेऊन दिलसे वाचत असतील, तरच आठवण्याचा प्रश्न येईल. नाहीतर😇😀. पूर्वीच्या महिला घरकाम लोणची पापड यातच मग्र असत. आज ही काय तेच म्हणा, फक्त आजकालचा वर्ग, मालिका व त्यांच्या घरातील भानगडीत गुंतलेल्या असतात. अगदी कित्येकदा आपल्या सोबत बच्चे कंपनीवर हेच कुसंस्कार होत आहेत, ह्याची पर्वा न करता. असो. मूळ मुद्दा हा कि स्वातंत्र खरे कसे व कोणामुळे मिळाले आहे, ते माहित करून घ्या व त्याची , जाणिव,आपल्या मुलामुलींना अन् नातवंडांना करून द्या. त्यांचे भविष्य, अक्षरशः त्यांच्या हातात राहू द्या.
हां तर, कालच्या पहिल्या दोन मुद्दांची आठवण करा. व पुढील मुद्दे मनःपूर्वक वाचा.
नंतर झालेल्या फूटीचा, सविस्तर विचार व मनन केले, तर शिर्षकातील सत्य लक्षात येईल.
तिसरा मुद्दा:- इंदिरा गाधीच्या, नेतृत्वाने खाली,१९७१ मध्ये, काही जण, मूळ कॉंग्रेस मधून बाहेर पडून, दोन गट तयार झाले. कॉंग्रेस ( अार) इंदिरा गांधी चा व खर्‍या कॉंग्रेस (ओ).चा दोर कामराज ह्यांच्याकडे राहीला.
चौथा मुद्दा:- १९७९ मध्ये पुन्हा कॉंग्रेस (आर) मध्ये फूट पडून कॉंग्रेस ( आय) ची निर्मिती झाली, जी Indicate च्या ऐवजी, Indira कॉंगेस म्हणून, प्रचलित झाली.
पाचवा महत्वाचा मुद्दा:- मूळची कॉंग्रेस ( ओ) जनता पक्षात विलीन झाली.
सहाव मुद्दा:- पुढे अनेक पक्ष, जनता पक्षात सामील झाले. त्यात सर्वच आपल्या पक्षाची नावे विसरले.
सातवा मुद्दा:- पुढे त्याच मिश्रित पक्षाचे नाव- जनसंघ झाले. त्यातून जन्माला आला- भा.ज.प.
😉😉😀😬😂.
तर ओळखा पाहू- पहचान कौन- स्वातंत्र मिळवणारे~~
बस आज इतकेच
पण पूर्ण विचार करायला भाग पडणारे सत्य. कृपया हे दोन्ही भाग शक्यतो share करा. व आपले subscribers वाढवा. फिर मिलेंगे, पहचान कौन, ह्याची जाणिव ठेवा व हा स्वतंत्र भारत- हिंदुस्थान , अनेकांच्या बलिदानाची, “देन” आहे , हे लक्षात व ध्यानात असू द्या.

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू