प्रत्यक्ष व सोशल मिडियातून होणारी फसवेगिरी
७.८ .२०२ . प्रत्यक्ष व सोशल मिडियातून होणारी फसवेगिरी. परवाच्या लेखात वाचलेत, त्यावरून तुमच्या लक्षात आले असेलच
अर्ध्या अधिक, फसवणूकीच्या प्रसंगात, आपणच, ” आ बैल मुझे मार” करतो. मानस शास्त्रात ही सिध्द झाले आहे कि, संमोहन, याप्रकाराला आपण निश्चित विरोध करू शकतो. त्यासाठीच माझ्या एका, short film ची लिंक देते. बोलले.पण upload करताना राहीली . sorry तर आता देते.
Comments
Post a Comment