दिवाळीत, सर्वांसाठी सुख येईल दारी, मनसदनाची कवाडे ठेवा उघडी.
१०.११.२०२३ शरशय्या.
प्रिय वाचक वर्ग हो, महाभारतात, शर शयन कोणी व का केले, हे सर्वांना माहीतच आहे. तसे शरशय न होण्यासाठी सहसा, कोणी, आपल्याशी, सूडबुध्दीने वागणार नाही, ही खबरदारी घेतली, तर "सुख येईल दारी", फक्त आपल्या मनाची कवाडे, उघडी ठेवा व ही, "शरशय्या" या महाभारतावरील पुस्तकासंबंधी, लेखकांची श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत पाहावी, ही विनंती.
दिवाळी सुख व समाधानाची जाण्यासाठी, आपण असे वर्तन करावे कि, चुकून सुध्दा, कोणाला, आपला सूड घ्यावा, असे वाटू नये. सूड ही स्वतंत्र action नसते, तर एखाद्या action ची reaction असते. so beware of such type of behaviour . म्हणजेच आपल्या मनाची दारे उघडी ठेवा. हीच निरंतर सुखी व आनंदी जीवनाची गुरूकिल्ली आहे.
Comments
Post a Comment