नाव:-अाता जरा इतिहासा - सोबतच, आपल्या धर्मग्रंथातील, शास्त्रीय संशोधनात्मक सत्य पाहू.
9.12.2023. आता जरा इतिहासा सोबतच, आपल्या धर्मग्रंथातील, शास्त्रीय संशोधनात्मक सत्य पाहू.
माझ्या प्रिय व ज्ञान - शास्त्र - प्रिय वाचक मंडळींनो, आज मी तुमची ही जिज्ञासा पूरी करते. एकदम सोप्या व रंजक रितीने.
महाभारत कथा, सर्वांना माहितच असेल. त्यातील काही अति रंजित कल्पनेतील, शास्त्रीय सिधान्त दाखवते. काही दिवसापूर्वी, मी या ब्लॉगमधून एक मुलाखत दाखविली होती."शरशय्या" लेखक, श्री.प्रफुल्ल फडके. त्याचा दुसरा भाग देत आहे. कौरव व पांडव जन्म कथेचे, सत्य बघा. आजकालच्या, practical दृष्टीकोनातून ही perfect पटतेय बघा. संदर्भासाठी पहिला भाग ही देत आहे. शनिवार व रविवार मिळून परत परत बघा व इतरांना ही दाखवा. त्यासाठी अर्थात् share this to spread our हिंदुत्व. ही अंधश्रध्दा नव्हे, तर डोळस व दूर सत्य दर्शन. तिसर्या भागात, १०० कौरवांची नावे- श्री. फडके यांच्या सौजन्याने.
Comments
Post a Comment