समाजकारण व समजकारण. धर्मवीर छ.संभाजी महाराज व हिंदुह्रदयसम्राट स्वातंत्रवीर सावरकर.
११. २ .२०२४ . समाजकारण व समजकारण. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजव हिंदुह्रदयसम्राट स्वातंत्रवीर सावरकर.
माझ्या नियमित वाचक मंडळींनो, काल लेख नव्हता. कारण मी, आपल्या स्वातंत्रवीर सावरकर ह्यांच्या जन्मगावी गेले होते. येथील, एका खंडोबाच्या मंदिरी, त्यांची कुलदेवी विराजमान आहे. तिच्या व त्या भारताच्या तिन्ही सुपुत्रांना जन्म देणार्या जगन्मातेच्या दर्शनास गेले होते. कारण ती माता आपणा सर्वांना पुजनिय आहे.
हो, कालच्या लेखात मी शेवटी जो शब्द वापरला, समजकारण, तो माझा स्वःनिर्मित आहे. हिंदुह्रदयसम्राट वीर सावरकरांनी, अनेक शब्द निर्मित केले. इंग्लिश व उर्दु शब्दांना मराठी शब्द दिले. मी त्यांच्या foot prints वर चालण्याचा खारीचा प्रयास करतेय. समाजा कारणे केलेले, अन् समज देणार्या कारणे केलेले कार्य. हा फेब्रुवारी महिना, आपल्या धर्मवीर (खर्या) छत्रपती संभाजी महाराज व हिंदुह्रदयसम्राट (खर्या) स्वातंत्रवीर सावरकर ह्यांच्या बलिदानाची गाथा वेळ. तर ऐका,
माझे त्या वाड्यातील बोल.
Comments
Post a Comment