कालचे स्मरण कालगेला आज आला.अन् मग गत दिवसाचे विस्मरण.

 २०.२ .२०२४ . कालचे स्मरण. काल गेला,आज आला. अन् मग विस्मरण.

   माझ्या सुजाण वाचक हो, असेच होणार का? काल जी जयंती साजरी केली, ती आज व दर रोज कोण बरे, आठवणार?  एवढी स्मरणशक्ती  असती तर  त्यांचे कार्य, ज्यांनी" रामराज्य आणलेय, त्यांची जाण कोण कोण ठेवतेय बरे? " राजकारण सोडा नाही सांगत, उलट त्यावर, जनतेची पकड भारी असावी. चांगले ते धरावे, निष्काळजीपण सोडावे. अन् ही साठी नंतर आराम व विमा हेच जीवन न करावे. "आ" काढून टाका व "राम" मनी धरा. राम म्हणजे, आपली आत्मक्षमता. हीच आपली मालमत्ता. तिचा योग्य रितीने विनियोग- वापर करा. हेच वाचक वृंदाकडे, आवाहन करतेय.आज इतकेच. पण मोलाचे बोल. हा वसा घ्या व सोलोमन ग्रँडी न बनता. शिवबा बना. आज इतकेच.पण अनमोल.

{श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम}

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू