परत स्वागत आहे...
माझ्या प्रिय व सुजाण वाचक हो, खरे तर मी तुम्हाला व तुम्ही मला, ओळखताच, फक्त मध्यन्तरी, मीच, गुगलपासून दूर झाले होते. विचार केला, की, पुस्तक स्वरूपात तुम्हाला भेटावे. चार पुस्तके झाली ही. पण या भेटीची मज्जा, त्यात नाही हो. तेव्हा कसे, फोन करून तुमच्यातील काहीजण संपर्कात होती. असो एक प्रकारे, back to sweet home. तर आता दररोज current topics वर लिहिणार आहे तर आधीचे वाचक चला या बरे. तसेच नवनवे ही मित्रमंडळ जमा करू या. लवकरच हा ब्लॉग व्हॉग होईल. नवेनवे स्थळी जाऊ. आणि हो, हा लवकरच audio ही असेल.. तर सुरू.
हरी ॐ, शुभस्य शीघ्रम
प्रत्येक व्यक्तीच्या मनात झंझावाती विचार येत असतात. पण त्याकडे बहुतेक जण दुर्लक्ष करून, इतर बाबीत मन गुंतवतात. पण ते विचारच, नवनिर्माण करू शकतात. म्हणून त्या विचाराचे रूपांतर, आचारात आणणे, निकडीचे आहे हो.
Comments
Post a Comment