आपले जीवन संगीत

   माझ्या सुजाण वाचक हो आज. मी फक्त छोटासाच लेख लिहिणार आहे, पण जणू, " मूर्ती लहान कीर्ती महान ", असा आहे.  तुम्ही आधीचे 4.5 लेख वाचले असाल, हे गृहीत धरून काही सांगणार आहे. स्वातंत्रवीर सावरकरांना सर्वच ओळखतात. पण त्यांची विचार प्रणाली आपण समजून घेतली आहे का? तर इथे, मी, थोडक्यात त्यांची, याप्रकारे ओळख करून देणार आहे. Then please read these लेख 🙏 and try to realise the same.

           आपण जे आपल्या जीवन शैली बद्दल व आपल्या भावी पिढीच्या भविष्य विषयी मजेशीर पद्धतीने वाचत होतात. जरा त्या बाबतीतल्या,त्यांच्या दूरदृष्टीचा आढावा घेऊ या. हे आपल्याच फायद्यासाठी व हितासाठी आहे.

       "" सावरकर लिखित, " हिंदुत्व "

              संस्कृती म्हणजे मानवी मनाचे प्रगटीकरण. संस्कृती मानवाने, सृष्टीतील घटकांचे काय रूपांतर केले आहे, याचा इतिहास. जर सृष्टी ही परमेश्वराची निर्मिती असेल, तर संस्कृती छोट्या प्रमाणातील दुय्यम अशी मानवी निर्मिती आहे. संस्कृतीचे सर्वोत्तम स्वरूप म्हणजे मानवी आत्म्याचा सृष्टीवर व मनुष्यावर सारखाच विजय होणे. जिथे जिथे मनुष्याला, आपल्या आत्म्याचे समाधान होईल, अशी जड वस्तूंची पुनः रचना करता येईल, तेथे तेथे तितक्या प्रमाणात संस्कृती जन्म होतो."" सावरकर लिखित, "हिंदुत्व". छोटेसेच पुस्तक.

     हे त्यांचे बोल समजून घेऊ या. हिंदुत्व व संस्कृती ह्या संकल्पना काही गहन नाहीत. अगदी आपल्याला सहजच समजणाऱ्या व आचरणात आणता येणाऱ्या आहेत. फक्त Interest घ्या हो. तर तय्यारी आहे नं.  सा  साध्या व सोप्या भाषेत, मी सांगायचा प्रयास करत आहे. Please cooperate.

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू