अनावश्यक खर्च.
4 जून 2025.
वाचकहो, आता हे मजेशीर वाटले तरी, जरा विचारात घेण्याची बाब आहे. सध्यालग्नसराई संपत आली आहे. आता काय उपयोग वाटेल, पण आत्ताच विचार करून आचरणात आणणे, शक्य आहे. कारण हेलग्न समारंभ -प्रकरण (हो प्रकरणच, कारण आजकाल, हा धार्मिक विधी न राहता, इव्हेंट झालाय व त्याची तय्यारी आता पासून (6.8महिने आधी ) केली जाते, तेव्हा आत्ताच सजग व जागृत राहिले, तरच उपयोग नाहीतर फुस्सस्स्स! तर वाचा व विचार आणि आचार करा, ही विनवणी 🙏🙏🙏

Comments
Post a Comment