सावरकर यांची तत्वनिष्ठा व आपले मनोबल

 12 जुलै 2025. सावरकर यांची तत्वनिष्ठा व आपले मनोबल.

         सुशिक्षित व संस्कारी वाचक वृंद हो, दोन दिवसापूर्वी, 10 जुलै चा लेख तुम्ही वाचला असेलच नजरचुकीne राहिला असेल तर, परत वाचा. Tyani व त्यांच्या दोन्ही भावांनी देशासाठी प्राण कुर्बान केले, तेव्हा त्यांनी, जो निश्चय केला त्यापासून, te हटले नाहीत. तुम्ही ही थोडया प्रमाणात का होईना, पण एखादे सत्कार्य, निश्चित करू शकता. फक्त मनात संकल्प नक्की करा. त्यासाठी,, मी एक इंग्लिश कविता करीत सादर आहे. ती guide line माना.

ही कविता उज्वला बोरकर हिची आहे. सरळ व साध्या भाषेतील हे कवन, तुम्ही सहज समजू शकाल. ह्यात ही हिंदुत्व लपलेले आहे.  कसे ते विचारपूर्वक वाचलीत, तर नक्कीच जाणाल.



पुन्हा, कालचीच सूचना -- zoom करून वाचा वआपला दृष्टीकोन ही zoom करा. व आठवा, स्वातंत्रवीर सावरकरांचे विचार, 10 जुलैचा लेख. ॐ शांती. ही शांती, प्रयत्नपूर्वक मिळवावी लागते. अल्लड मिळत नसते. गीतेत सांगितलेय. 
       ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ.


Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू