सावरकरांचा राजीनामा छे, तो तर गनिमी कावा.
16 जुलै 2025. सावरकरांचा "राजीनामा " व त्यांचा, त्यामागील हेतू समजायचा, तर माझ्या त्याविषयीच्या short films बघा. ही चार भागात आहे पण आज त्यातील दोन भाग दाखवते. कारण असे आहे, blog वाचवयास, पाच मिनिटे पुरतात. पण ह्या बघायला दहा. बारा मिनिटे लागतील. तरी कृपया बघाच. खरे तर त्यांच्या बद्दल वेडेवकडे बोलणाऱ्या,
"त्या "व्यक्ती ( चांगला शब्दनेते मंडळी वापरते, पण मन --- असो ), विरोध करणे सोडा आपली, मराठी नेते मंडळी त्याची तळी च उचलत आहेत.असो. ज्याचे कर्म त्याच्या कडे. पण आपण, सावरकर अभिमानी असावे. तर पुढील दोन्ही एपिसोड मनोभावे बघा. 🙏🙏🙏.
नंतर आपली देशभक्ती, कायम ठेवा व समाजकारणी व्हा.
Comments
Post a Comment