मतदान व मतदार.

    माझ्या सुजाण वाचक हो, आज मी, माझा, मागील वर्षीचा, एक blog परत वाचन व विचार करण्यासाठी प्रस्तुत करीत आहे. कारण हा विषय कधीच जुना व outdated होत नसतो त्यावर सदैव चिंतन करणे, आवश्यक आहे. फक्त खालील, green लिंक वर touch करा व वाचा. अर्थात विचार ही करा. हो आणि share it. तसेच या विषयावर, आजूबाजूला चर्चा करा. या अडनीड्या वयातील. मुलांशी बोला, hi हात जोडून विनंती 🙏.

आता निवडणूजा जवळ आल्या. मतदान करायचेय. योग्य शासनकर्ता निवडायचाय

तर मग सुरू करा, हे मिशन. कारण आज काल, सर्व पक्ष महानगरपालिका, आपलीशी करण्यास, कमर कसून उभी आहे. आपले व आपल्या मुलांचे हित व भविष्य बघा

  ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ..

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू