हिंदुत्व समजण्यासाठी, प्रथम, आजची परिस्थिती जाणावी.
हिंदुत्व समजण्यासाठी प्रथम आजची परिस्थिती जाणावी.
माझ्या सुसंस्कारी वाचकहो, मी काल स्वातंत्र वीर सावरकर यांचे विचार समजून सांगणार होते. पण ते जाणून घेण्यासाठी, आधी आजच परिस्थिती मनापासून समजून घ्यावी, ही विनंती.
आज जो भाषावाद, प्रांत वाद चाललाय. त्याबाबतीत एक विचारू शकते का? तुम्ही, "ताली" हा सिनेमा पाहिलात का? नसेल, तर नक्की बघा. मला सांगा, या समाजाची भाषा कोठची व त्यांचा प्रांत कोठचा? घराने, दूर केलेला हा गट, कित्येक वर्ष, स्वतंत्रपणे जगतोय. ह्यांना कोणी समजून घेतले का? जवळीक दाखवली का? हा, माझी मैत्रीण, एक अनुभव सांगतेय, तो वाचा. त्यांचे संस्कार बघा.
हा लेख दोन भागात आहे. ते दोन्ही भाग zoom करून बघा. आपला दृष्टीकोन ही zoom करून वाचायला लागणार.
आणि विचार करा अनाथाश्रमातील मुले कोणत्या प्रांतातील बरे. कित्येक orfanage, मिशनरी चालवतात. त्यांना, तोच धर्म देतात. खरेच ते कोठची भाषा बोलतात. परकीयांची, मग??? वेश्या व्यवसायात जबरदस्तीने ढकलेल्याची बोली कोठची, अं? असो.
ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ


Comments
Post a Comment