आपल्याला देश सेवा, direct करणजमले नाही, सत्याची जाणीव हवी.
आपल्याला देश सेवा, direct करणजमले नाही, सत्याची जाणीव हवी.
माझ्या समजदार वाचक हो, आज मी इतर विषयावर, मनोरंजक लिखाण सुरू करणार आहे. पण आधी जरा आपला स्वातंत्रवीर सावरकरांचा विषय पुरा करू या. हा त्यावरील पुढचा व शेवटचा एपिसोड बघाच. हा फारच महत्वाचा आहे. आपण आज जे, त्यांच्या वर, एक व्यक्ती शितोंडे उडवीत आहे. त्याला उत्तर म्हणून निदान सत्य समजून घेऊ या.
हां तर मी हे सांगणार होते की, आपण डोळे उघडे ठेवून, आजूबाजूला बघितले, तरी योग्य अयोग्याची जाणीव करून घेतली व चुकीच्या बातम्यावर विश्वास ठेवला नाही तरी ही खूप काही बदल होतील हो. जेव्हा लक्षात येईल की विशिष्ट चॅनेलवर नको अशा भडक बातम्या सांगत आहेत, तेव्हा, त्या मुलांच्या कानावर पडणार नाहीत, याची् काळजी घ्या, बस.
ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ.
Comments
Post a Comment