आता गणेशोत्सव. तो साजरा करणे.
आता गणेशोत्सव. तो साजरा करणे.
माझ्या धर्मप्रेमी वाचक हो, गणेश मूर्ती घरी आणा वा सार्वजनिक रित्या स्थापना करा. त्यात, सर्वांत महत्वाचा भाग म्हणजे आरती. ती खऱ्या श्रद्धेने म्हणणे - खरे तर आळवणीने बोलणे, आवश्यक आहे. या आरतीच्या शेवटी, आपण मं त्र पुष्पा अंजली म्हणतो मुद्दाम हा शब्द सुटा करून लिहिलाय. त्याचा अर्थ, मी सांगून, तुम्हाला -तुमच्या आत्म्याला, जागृत करणार आहे. त्यासाठी,खालील film बघा.
हे तिघे, पेढे परशुराम, चिपळूण येथील गुरुजी आहेत.
हा अर्थ ऐका व जेव्हा आरती नंतर म्हणाल तेव्हा या अर्थाने, गणपती बाप्पा कडे मागणी करा. 🙏🙏🙏🙏🙏.
ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ.
Comments
Post a Comment