स्वतंत्र आणि स्वातंत्र या सं कल्पनेतील फरक.

 2ऑगस्ट 2025. स्वतंत्र व स्वातंत्र. या कल्पनेतील फरक.

         माझ्या सुजाण वाचक हो, ह्या दोन्ही कल्पना फार भिन्न आहेत. स्वतंत्र म्हणजे स्वतः च्या बळावर, तंत्रावर काही ही करण्याची क्षमता. आणि स्वातंत्र म्हणजे आपल्या मनाप्रमाणे वागण्याची मुभा - सवलत. यासाठी  ही माझी short film बघा

ही मुळची 15 ऑगस्ट ला प्रदर्शीत केली होती. पण लोकमान्य टिळकांची संकल्पना यात स्पष्ट केली आहे. स्वतः च्या मनगटाच्या ताकदीवर, मनातील अपेक्षा पूर्ती करणे. तेव्हा हा हक्क मिळवायचा असेल, तर स्वतः ची क्षमता वाढवणे, जरुरी आहे. घोषणा करून, मागण्या करून मिळत नसते. तर लागा कामाला, शुभस्य शीघम.
      ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ.


Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू