आज राधा कृष्णाचे नाते चुकीचे दाखवले जाते, ते समजून घ्या हो.
आज राधा कृष्णाचे नाते चुकीचे दाखवले जाते.
मम प्रिय वाचक व प्रेक्षक वर्ग हो, आज मी तुम्हाला ह्यांचे खरे सत्य सांगणार आहे. काय होते कि, आपणच, I mean, आपल्यातील विघ्न संतोषी मंडळी, आपल्या देवांची बदनामी करतात व अज्ञानी लोक त्यावर विश्वास ठेवतात. ऐका तर सत्य.जरा रेकॉर्डिंगच्या प्रॉब्लेम मुळे ear फोन लावून ऐकायला लागेल. तर कृपया.....
ऐकले नं, तर विचार करा. कृष्णा पेक्षा, दहा वर्षाने राधा मोठी होती. तिचा पती अनय ही कृष्ण भक्त होता, तर या सत्याला सामोरे जा आणि जमेल तसे या सत्याला जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचवा. Means share it
ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ.
Comments
Post a Comment