आपणच आपल्या देवांचे देवत्व समजून घेऊ शकलो नाही.

 आपणच आपल्या देवांच्या देवत्वाला समजून घेऊ शकलो नाही 

         या हो, माझ्या वाचक व दर्शक मित्र मैत्रिणींनो  मान्य आहे, वरील शीर्षक वाचून थोडे नाराज झाला असाल. पण हे सत्य आहे. बहुतेक जणांना आपल्या गणपतीच्या आरत्या व मंत्र+पुष्प+ अंजलीचा अर्थ माहीत नसतो. ती ओरडून म्हणायची बाब वाटते. हा अर्थ मी नुकताच सांगितला आहे. पण repeat करतेय.


तो ही माझ्या एका short film सह. हा सांगितला आहे,पेढे परशुराम, चिपळूण, येथील श्री. विद्वान्स गुरुजी श्री कानडे गुरुजी व श्री पद्म नाभ दीक्षित गुरुजींनी.

पण आजच्या "राजकारणात" आपण कसा राजकर्ता मागायचा, हेच जनतेला कळत नाही. पण सुदैवाने आपल्याला देवेंद्र व नरेंद्र हे लाभले आहेत तेव्हा काही विघ्न संतोषी व्यक्तींच्या नादाने त्यांना मान द्या. आज महाराष्ट्र भर सर्वत्र वाहतुकीची किती सुधारणा झाली आहे बघा. ती श्री. गडकरी साहेबाची देन आहे. हे मान्य करा.

    ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ.

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू