होलिका दहन व त्या मागील सत्य व योग्य परिणाम.

  होलिका दहन.

     माझ्या दक्ष व सावध वाचक हो, या पुढे नेहमी लिखाणच नसणार, तर दर्शन ही असणार म्हणजे फक्त ear फोन लावा व ऐका. शीर्षक वाचल्यावर म्हणाल की आता कोठे होळी आहे हो, पण खरे तर, सर्व सण साजरे करण्यासाठी, प्रथम होळीची आठवण मनात असणे, महत्वाचे असते. कसे ते समजून घ्या


कानात शिरले, ते मनात, शिरू द्या बरे. बघा, 31डिसेंबर ला ते लोक एक बाहुला जाळतात. मग आपण ही अनुकरण करतो. पण याचा अर्थ काय बरे. हेच आपण शिमगा करून करतो हे जाणून घ्या. अर्थात विचार व मनन करायला विसरू नका. मगच माझा उद्देश साध्य होईल. जमल्यास share करा. भेटत रहा.

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू