आजकाल on line fraud चा प्रकार बोकाळलाय. त्याबद्दल काही मुद्दे.
आजकाल on line फ्राऊडचा प्रकार बोकाळलाय. त्याबद्दल काही मुद्दे.
माझ्या जागृत वाचक हो, या बाबत mi कित्येक वेळा माझ्या या blog मधून लिहिले आहे. पण याला कारणीभूत te गुन्हेगार की ज्यांची फसगत होते आहे. ते स्वतः? ही विचार व त्यानुसार आचार करण्याची वेळ आहे. कित्येक so call educated ( डॉक्टर, इंजिनिअर अगदी CA सुध्दा याला बळी पडत आहेत. कारण फक्त लालच व आत्मकेंद्रितपणा.
मीच शहाणा हा गैरसमज. हो, यापुढे, तुम्ही फक्त वाचक नसाल, तर प्रेक्षक व अभ्यासक असाल. मी आता तुमच्या पुढे येऊनच बोलणार आहे. ऐका तर.
ऐका व विचार व नाही बोलायला शिका. व स्वतःचा बचाव, स्वतः च करा. कृपया जरा इअरफोन वापरा.
Comments
Post a Comment