महाराज्ञानी येसूबाई व राजमाता सकवार बाई यांची अनोखी रण नीती. आजही लागू होय
संस्कार - धर्म संरक्षणाविषयी व आपण करीत असलेले धर्मकार्य. हां. Do not take tension. I am not telling you to follow too much burdon and spend time in reading ग्रंथ & पूजापाठ.
बघा. आता जेव्हा शंभू राजे च्या, औरंगजेबाने केलेल्या क्रूर हत्ये नंतर जेव्हा येसूबाई व छ. शिवाजी राजेंच्या पत्नी सकवार बाईंना कैदेत राहावे लागले, तेव्हा या दोन्ही राजस्रियांनी, मातामह सकवारबाई व माता येसुबाई यांनी, बालराजेंना देव देव, पूजापाठ करून संकट दूर करण्याने परमेश्वराला साकडे घालावयास सांगितले नाही. तर बालराजे, हे निश्चितच छत्रपती होणार व त्यासाठी, सर्व प्रकारे जय्यत तयार करवले. मग साहजिकच त्यांच्यात भावी काळाबद्दल आत्मविश्वास जागृत झाला. पण नुसतीच दिवास्वप्ने न बघता, आत्म निर्भर होण्याकडे, त्या बालजीवाने पाऊले उचलली. आजूबाजूच्या सामाजिक व मानसिक प्रदूषणाचा परिणाम होऊन, तिघांनी आपली हिम्मत हारली नाही. हे महत्वाचे आहे.
जरा त्या परिस्थितीवर नजर टाकू या. व आज आपण किती निवांत जगतोय, तरी कधी कधी, पालक मुलांच्या बाबत, एखाद्या मार्कासाठी निराश होतात, पण त्यावर विचार च आचार करून, ही निराशा मुलांच्यात inplant ( झिरपून देणे) होणे,टाळावे. हे सुखी व समाधानी जीवनाच्या दृष्टीने, किती गरजेचे आहे. ते पाहू. त्यांचे भावी जीवन positive विचाराने भरलेले असावे. असो. आप्तस्वकीयांच्या फितुरी व दगाबाजीने पोळलेल्या या राजस्त्रियांनी अनोखा मार्ग पत्करला. मातोश्री सकवारबाईंनी ही, आपले जीवन, म्हटले तर एकाकी घालवले होते. पण बहुदा पूजापाठातच वेळ न घालवता सखोल वाचन केले असावे. एरवी राज्ञी येसुबाईंच्या, या मोगल बादशहांच्या आधीन होण्याच्या, निर्णयातील, गम्य व सुरक्षीतता, त्यांना आकलन झाली नसती. बघा, जर रायगड लढवला असता, तर दोन प्रकारचे, धोके होते. एकतर जे स्वराज्यप्रेमी एकनिष्ठ होते. ते मारले गेले असते व पाठबळ कमी झाले असते. व महत्वाची बाब म्हणजे, त्या काळातही जे सतरंज्या उचलणारे होते, ते निव्वळ, अल्पसंतुष्ट अशा मतलबापायी, शिवप्रभूंच्या स्वधर्म स्वराज्याचे नुकसान करू "शकले" असते. वतन व थोड्या मोबदल्यासाठी स्वदेशाची, "शकले" झाली असती. हा धोका त्या राजस्त्रिया, कदापि पत्करू शकणार नव्हत्या. आपले जीवनाची बाजी लावून, त्यांनी स्वराज्याचे रक्षण केले, हे दिर्घकालाने सिध्द झाले. तेव्हा सध्याच्या काळात, मुलांनो, आपण कँगना व अर्णब तसेच करिश्मा भोसले बनणे, आवश्यक आहे. मोर्चे व सभा मंडप, I mean, भाषणे ऐकून टाळ्या वाजवून काय मिळणार. हे ध्यानात ठेवा. आरक्षण फक्त सरकारी ऑफिसेस व सेक्टर मध्ये मिळते. पण खाजगी क्षेत्र unlimited आहे. तेथे तुम्हाला , "पात्रता व क्षमता" कामी येईल. मुलांनो व पालकांनो हे मनावर बिंबवा. तरच यशाचे धनी व्हाल.
तर हा विचार आवडून(LIKE) घ्या. आपलासा करा. त्यातले व्हा. म्हणजे,( SUBSCRIBE) करा. व मुख्य म्हणजे,या मार्गावर चाला. DO FOLLOW. अन् आपल्या जीवनाचे राजे बना. सर्व जण यशस्वी व्हावेत, हीच सदिच्छा बाळगून, हा ब्लॉग लिहित आहे. मला ही यश द्या. बस. आता दर रोज मी भेटणार आहे. कार्य सिध्दीस ईश्वर समर्थ आहे. ओके.
ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ.
Comments
Post a Comment