पूर्वीच्या सरकारचा, आणखी एक चुकीचा निर्णय, rather janun बुजून आकस होय.

 पूर्वीच्या सरकारचा, एक चुकीचा निर्णय rather जाणून बुजून, आकस होच.

   माझ्या सुजाण वाचक हो आता तुम्ही, मला नक्कीच, समजता व जाणता नं?, 

      तर मी हे जे आज विधान करत आहे, ते पूर्णतः विचारान्ती करीत आहे. ते ही पूर्णपणे सबळ पुराव्या निशी.

       काल खरे तर मी छ.शाहुंच्या बाबत लिहीन. असे म्हटले. पण अचानक, दोन. तीन दिवसा पूर्वीच्या लेखात मी, चीन लढाई तील सत्य लिहिले होते, आठवतेय.  तशीच, एक बातमी, अवचित हाती लागली. फार दुःखद घटना आहे हो. ती बातमी मला, युट्युबवरून मिळाली. त्यात आचार्य अत्रे आणि वि. शांताराम ह्यांच्या मोठेपणा दाखविण्यासाठी लिहिली होती. पण त्यांना दुदैवाने हे का करावे लागले, तर 1966 मध्ये स्वातंत्र वीर सावरकर ह्यांना, देवाज्ञा झाली. संपूर्ण देश दुःखात बुडाला. पण त्यावेळीच्या सरकारने, पूर्व ग्रहापोटी, त्यांच्या अंत्ययात्रेला, लष्करी इंतमाम, देण्यास नकार दिला. तेव्हा आचार्य अत्रे यांनी शक्कल लढवली व व्हि शांताराम यांना विनंती केली आणि त्यांनी ती पूर्ण केली. आणि सावरकरांना निरोप दिला गेला. अर्थात तेव्हा, आम्हा सामान्य लोकांना हे कळलेच नाही. पण नंतर या दोघांचे, महान कार्य, आता कळतेय आणि सरकारी खाक्या ही.. तीच पोस्ट इथे share करीत आहे.



सावरकर अंत्ययात्रा सत्य

तर त्यावेळी कोण प्रधान मंत्री होत्या व कोणता पक्ष सत्तेत होता, हे जगजाहीर आहे. त्या महान स्वातंत्रवीर सावरकर यांच्या मृत्यू नंतर ही असे घडले, म्हणून आचार्य अत्रे व व्हि. शांताराम ह्यांना, हा मार्ग  घ्यावा लागला., he कटू पण सत्य होय. पण एक नक्की सर्व जनतेच्या हृदयात विराजमान झालेले, सावरकर हे खरे हिंदू हृदय सम्राट होते आहेत व सदैव राहतील 🙏🙏🙏

. ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ.














Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू