मंत्र +पुष्प +अंजलि हा दत्त जयंती,म्हणून हा मागे ठेऊन दत गुरुंचे गुरू आधी लिहिलाय वाचक हो
मं त्र+ पुष्प+ अंजलि. भाग तिसरा..
साम्राज्याची, अधिपती, सर्व जगात सार्वभौम व विश्वकीर्त व्हावा.
माझ्या जागृत वाचक हो, तुम्ही आधीचे दोन्ही भाग मन लावून वाचलेत, हे मी गृहीत धरते. मला वाचक शेकडो मिळाले. पण झालेय असे की, पहिल्या भागात, मंत्र+पुष्प+ अंजलि च्या सुरुवातीला, मी मुद्दाम, एक चूक केली होती ज्ञानआणि असे ही सांगितले होते की, हा अर्थ वाचताना, आरतीचे पुस्तक समोर ठेवा. अर्थ जाणून घ्या. फक्त वाचू नका. पण कोणीही, ही चूक माझ्या पदरी घातली नाही. असो. मीच सांगते.
ह्या प्रार्थने ची सुरुवात अशी आहे, ॐ यज्ञन, यात ज्ञ वर मात्रा आहे. पण माझ्या font मधील कमतरतेमुळे, problem झाला. त्या मुळे मी गोंधळून ज्ञनेन, लिहिले.चूक भूल माफ करा.
तर आता लेख सुरू. यापुढे, आपण अशी मागणी करीत आहोत की, आमच्या राज्यात, जनतेला अधिकार मिळावेत. परंतु त्याच बरोबर प्रजेला, त्यांच्या कर्तव्याची जाणीव असावी. त्यांनी त्याचे पालन करावे. आमच्या साम्राज्यात, बरेच अधिकारी असावेत. सर्व अधिकार, एकाच ठिकाणी एकवटून न राहता, अनेकांच्या विचाराने कारभार चालावा.
असे, हे आमचे साम्राज्य चोहोकडे, सातासमुद्रपर्यत, संपूर्ण खंडात विस्तारावे. साम्राज्याचा अधिपती विश्वभर आदराने ओळखला जावा..
त्याला दीर्घायुष्य व आरोग्य लाभावे. त्यांच्या कर्तृत्वामुळे जगामध्ये आमच्या साम्राजाची, " वाहवा "व्हावी.
आमच्या साम्राज्याची सतत, प्रगती व्हावी, म्हणून तो झटत असताना, सर्व प्रजानन ही, त्याच्या बरोबरीने, कर्तव्य तत्पर असणे, तितकेच गरजेचे आहे. ह्याची, आम्हा सर्वांना जाणीव असावी, हीच देवाधिदेवा, तूझ्या चरणी, विनवणी.
आता ह्यावर विचार करा व जागृत पणे आचार 🙏करा. आपले आदर्श पंतप्रधान, जे विश्वात आदरणीय आहेत, त्यांचा व त्यांच्या पक्षाच्या विरोधात, ज्या फेसबुकवर fake a/c ने post टाकल्या जात आहेत, तेथे जाऊन comment मधून, विरोध करा. जागृत नागरिक बना. ही मी हात जोडून 🙏 विनवणी करीत आहे. कृपया, हे तर घर बसल्या करता येईल,हो.
ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ
Comments
Post a Comment