मनन व चिंतन हे आपल्या धार्मिकतेचा विकास करते हो.
मनन व चिंतन हे आपल्या धार्मिकतेचा विकास करते हो.
माझ्या सजग वाचक हो, आपले वर्षाचा, आरंभ गुडी पाडवा या शुभ दिनी होत आहे. दारू पिऊन धागंडढीगा घालून वर्षाच्या प्रारंभी, उशीरा उशीरा उठणे, योग्य आहे का? 31 डिसेंबरला, कोणाकोणाची मुले, तो कापडी बाहुला घेऊन, भिक्षा देही करायला गेली होती. आज मी दोन मराठी व हिंदी लेख लिहिणार होते नं,
पण काही अपरिहार्य कारणामुळे, मी 5.6 दिवस रजा घेत आहे. अगदी खरे तर या वरील प्रकाराबाबत, जे काळजात तुटतं आहे. त्यामुळे मन उदास आहे हो, जरा मन:शांति मिळवत आहे. तोपर्यंत आधीचे लेख, तुम्ही परत परत वाचून, त्यावर चिंतन मनन करावे, अशी मी विनंती करीत आहे. कारण मागचे काही लेख वाचून सोडून देण्यासारखे नाहीत हो, ते पुन्हा पुन्हा वाचून, त्यावर मनःपूर्वक विचार व त्यानुसार आचार व त्याचा प्रचार व प्रसार करण्या योग्य आहेत. मग कृपया माझी ही अपेक्षा rather विनंती पूर्ण करणार नं 🙏🙏🙏🙏.मी लवकरच नवनाथाच्या यात्रेला जात आहे. नऊ नाथ व प्रत्येक नाथाचे नऊ नाथ हे देवांचे, जणू सैनिक च आहेत.
. ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ
Comments
Post a Comment