आजकालच्या वातावरणात, ""डरना जरुरी है,"" आपल्या मुलांसाठी हो.

 

पटतेय नं? तसेच आपण जे बोलतो, टीव्हीत बघतो,त्यातून त्यांच्या वर काय  संस्कार होतात त्याचा विचार करून आचरण करणे, गरजेचे आहे. तसेच फेसबुक, जे paid महाशय, खालच्या पातळीवर जाऊन comments करतात  त्यांची मुले ही, तसेच वागतील, हे त्यांना कळत नाही. पण मोठे झाल्यावर, असेच शब्द प्रयोग, पालकांना ऐकवतील , तेव्हा जाग येईल. असो. 

ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू