होलीका -होळी जवळ आली. त्या निमित्त विचार विनियम करू या.
होलीका -- -होळी जवळ आली.. त्या निमित्त विचार करू या.
माझ्या धर्म निष्ठ वाचक बंधू - भगिनीनों,
होळी पेटवली जाते, ती किंमअर्थ, ते पाहू. होलीका, ही हिरण्यकश्यपूची बहीण, प्रल्हादाला घेऊन अग्नित बसली. तिला त्यापासून भय नव्हते. पण प्रल्हादाला --- असो. पण झाले उलटेच.
तर याबाबतीत,सध्या जे माहित असावे, ते आज मी सांगितले, ते नीट ऐकून समजून घ्या. 🙏🙏🙏. उद्या पुढील माहिती सांगेन
तर त्या प्रमाणेच,होळी साजरी करा. ह्यात चांगल्याचा जय व वाईट गोष्टीचा पराजय होतो.
ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ
Comments
Post a Comment