आपल्या धर्मातील सणांची महती.
होलीका दहन भाग 2
सुज्ञ व धर्म निष्ठ वाचकहो, आता,तुम्ही श्रोते झालात. हे सोयीस्कर की वाचन, मी दोन्ही चालू ठेवीन. कधी असे तर कधी तसे 😊. तर ऐका होलीका दहन भाग 2.
बघा, कोणताही भावनिक बदल होण्यासाठी थोडा समय लागतो एका रात्रीत, आशी करामत होत असते. उलट 31 डिसेंबर ला रात्री 12वाजेपर्यंत, धमाल करणारी 50% ( I mean,gents 1 जानेवारीला टूण होऊन व बाकीची ही नव वर्षा च्या पहिल्या दिवशी, उशीरा उठतात. उलट आपण हिंदू होळीचे दहन करून, पंधरा दिवसाने, वैर विसरून गुढी उभारतो. बघा, आपल्या धर्माची महती.
ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ
Comments
Post a Comment